Tiger Claws saam Tv
Video

Wagh Nakh: लंडनहून आणलेली वाघनखं शिवाजी महाराजांची आहेत का नाही?

Tiger Claws: शिवरायांच्या वाघनखांवरून सुरू झालेला वाद संपता संपत नाहीये. अफजल खानाच्या वधासाठी वापरलेली ही वाघनखं असल्याचा दावा सरकारनं केलाय. तर प्रदर्शनातील पाटीवर मात्र याचा उल्लेख नाहीये.

Bharat Jadhav

लंडनहून आणलेली वाघनखं ही शिवाजी महाराज यांनी वापरली आहेत का नाही यावरून संभ्रम निर्माण झालाय. हा संभ्रम निर्माण होण्यामागील कारण म्हणजे वाघनखांच्या माहिती फलकावर ही वाघनखं शिवरायांची असल्याचा उल्लेक नाहीयेत. लंडनहून आणण्यात आलेल्या वाघनखंवरून महाराष्ट्र सरकारकडून वारंवार दावा केला जात होता की, ही वाघनखं शिवाजी महाराजांची आहेत. याच वाघनखाच्या साहाय्याने शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला,असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. १९ जुलैला साताऱ्यात आणण्यात आलेल्या वाघनखंच्या प्रदर्शन करण्यात आलं. वाघनखांच्या प्रदर्शनाचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, तसेच सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. त्यावेळी मंत्र्यांनी बोलतांना सांगितलं होतं की ही वाघनखं शिवाजी महाराजांनीच वापरली होती असं सांगितलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early Cancer Detection: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात? वेळेवरील निदानाने वाचेल तुमचा जीव

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Chicken Fry Recipe: घरीच कुरकुरीत चिकन फ्राय कसे बनवायचे?

SCROLL FOR NEXT