VIDEO: थरार! Karjat मधील उल्हास नदी पात्रात वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवण्यात यश  Saam TV
Video

VIDEO: थरार! Karjat मधील उल्हास नदी पात्रात वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवण्यात यश

Karjat Ulhas River News: कर्जतमधील उल्हास नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे, पाय घसरुन तरुण नदी पात्रात पडला.

Uday Satam

राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे. अनेक नद्या ह्या दुथडीभरुन वाहत आहेत. अशातच कर्जतमधील उल्हास नदी पात्रात मासेमारी करायला गेलेला तरुण वाहून जात होता अशी माहिती समोर येत आहे. तो पाय घसरून नदी पात्रात पडला आणि उल्हास नदीच्या पाण्यात वाहून गेला. त्याचे प्राण वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं असून महेंद्र पवार असं या तरुणाचं नाव आहे. हा तरुण दुथडी भरून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रात पाच किलोमीटर पर्यंत पाण्यात वाहून गेला. 3 ते 4 तासांच्या प्रयत्ना नंतर तरुणाला सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT