Biogas tank cleaning turns fatal in Purandar as three migrant workers die due to suspected suffocation. saam tv
Video

बायोगॅसची टाकी स्वच्छ करताना ३ परप्रांतीय कामगारांचा मृत्यू, पुरंदरातील धक्कादायक घटना

Three Labourers Die in Biogas Tank Incident : पुण्यातील पुरंदर येथे बायोगॅस टाकी साफ करताना तीन मजुरांचा मृत्यू झाला. या भीषण औद्योगिक अपघातामागे सुरक्षेतील संभाव्य हलगर्जीपणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

Bharat Jadhav

मंगेश कचरे, साम प्रतिनिधी

पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे बायोगॅसची टाकी स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू झालाय. मृत्यू झालेले कामगार हे उत्तर प्रदेश मधील असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. बेलसर येथील एका मशरूम कंपनीमध्ये ते काम करत होते. घटनेनंतर जेजुरी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्ट मॉर्टमसाठी मृतदेह पाठवण्यात आले आहेत. टाकी स्वच्छ करण्यासाठी हे कामगार टाकीत उतरले असतात ते बेशुद्ध पडले आणि त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला.. याबाबत जेजुरी पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये आमदार आनंद बोंढारकरांच्या कार्यक्रमावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Yavatmal Blast : वेल्डिंग करताना स्फोट; २ जणांचा मृत्यू, यवतमाळमधील घटनेनं हळहळ

Pendant Chain Design: साध्या आणि सुंदर लूकसाठी ड्रेस किंवा साडीवर ट्राय करा ७ क्लासी पेंडंट चेन

लैंगिक अत्याचार प्रकरणातून काँग्रेस खासदाराची निर्दोष मुक्तता; हायकोर्टाचा निर्णय

HDFC Bank : रविवारी बँक सुरू राहणार HDFC बँकेने दिली मोठी अपडेट, वाचा कारण

SCROLL FOR NEXT