raj thackrey saam tv
Video

MNS Gudipadwa: नाशिकमधून हजारोंच्या संख्येने मनसैनिक मुंबईला रवाना, VIDEO

Nashik News: यंदाचा गुढीपाडवा हा अनोखा असणार आहे, विधानसभा निवडणुकीत झालेला दारून पराभव आणि सध्याची राजकीयस्थिति यावर राज ठाकरे काय बोलतात. याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.

Omkar Sonawane

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईत शिवतीर्थावर भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यंदा या मेळाव्यासाठी नाशिकमधून विशेष तयारी करण्यात आली असून, सुमारे सात ते आठ हजार कार्यकर्ते या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसे नेते दिनकर पाटील यांनी दिली आहे.

नाशिकमधील मनसे कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळत असून, ७०० ते ८०० वाहनांचा ताफा घेऊन कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. एकेकाळी नाशिक हे मनसेचा बालेकिल्ला मानले जात होते. दोन वेळा नाशिक महापालिकेवर मनसेने आपला झेंडा फडकवला होता.

मात्र, विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये दोन सभा घेतल्या तरीही पक्षाला एकही जागा मिळवता आली नाही. आता विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमके काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT