Sanjay Shirsath News Saam Tv News
Video

Video: "लोकसभेत पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणूक काढणारे" असं का म्हणाले संजय शिरसाट?

आम्ही मातोश्रीवर लोक कसे पाठवणार. आंदोलक एका दिवसात तयार होत नाही, तो कोणत्या तरी पक्षाशी संबंधित असतो त्याची चौकशी करा. तु

Rachana Bhondave

Sanjay Shirsath: "वर्षा बंगल्यावर सुपारीचा खेळ करण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नसतो. बंगल्याचे जादूगार जसे तुमच्या बंगल्यावर बसले आहेत तसे आमच्याकडे जादूगार नाही. सर्वसामान्य आमच्यासोबत असल्याने त्यांना भीती आहे. ते कितीही बोलले तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही. आम्ही मातोश्रीवर लोक कसे पाठवणार. आंदोलक एका दिवसात तयार होत नाही, तो कोणत्या तरी पक्षाशी संबंधित असतो त्याची चौकशी करा. तुम्हाला लोकसभेत मते घेताना लाज वाटली नाही का? मग त्यांच्या मागण्याना समोर जा ना? लोकसभेत पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणूक काढणारे तुम्ही आम्हाला सांगत आहे. ज्या लाचारीने तुम्ही मते मागितले आता मुस्लिम आणि दलित समाज तुमच्या सोबत नाही", असं संजय शिरसाट म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT