VIDEO: "'मातोश्री'चा आशीर्वाद असणारे जिंकतातच", Anil Parab थेटच बोलले; व्यक्त केला विजयाचा विश्वास! Saam TV
Video

VIDEO: "'मातोश्री'चा आशीर्वाद असणारे जिंकतातच", Anil Parab थेटच बोलले; व्यक्त केला विजयाचा विश्वास!

Anil Parab News: शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली, अनिल परब यांनी प्रतिक्रिया देताना विजयाचा विश्वास व्यक्त केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आज पार पडली. शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार हे उमेदवार आहेत. यादरम्यान अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. मातोश्रीचा आशीर्वाद ज्यांना असतो ते विजयी होतात असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला आहे. आम्ही मातेश्रीचा आशिर्वाद घेऊनच सर्व निवडणुका लढतो असं अनिल परब म्हणाले. प्रत्येक निवडणुकीत माझ्यासमोर कोण आहे याचा मी विचार करत नाही. अनिल परब यांनी प्रतिक्रिया देताना विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT