Ladki Bahin Yojana Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बायको'साठी सरकारला फसवलं, ३० अर्ज भरले, कसं फुटलं बिंग? पाहा व्हिडिओ

Mukhyamantri Ladki Bahin Yojana: सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. अनेक महिला याला चांगला प्रतिसाद देत असून या योजनेसाठी अर्ज करत आहेत. मात्र याच योजनेशी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Satish Kengar

राज्यभरात सध्या सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. अनेक महिला याला चांगला प्रतिसाद देत असून या योजनेसाठी अर्ज करत आहेत. मात्र याच योजनेशी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साताऱ्यात एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल करत सरकारची हजारो रुपयांची फसवणूक केली आहे. खारघरमधील महिला पुजा प्रसाद महामुनी यांच्या आधारकार्डचा गैरवापर झाल्याचे समोर आल्यानंतर पनवेल तहसिल कार्यालयात तक्रार केली असता हा प्रकार समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT