Jalna Robbery News  Saam Tv
Video

Jalna Robbery News : दोन लाख रुपयांची बॅग पळवली, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद!

जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.जालना शहरातील नवीन मोंढा भागात दिवसाढवळ्या चोरट्यांनी थैमान माजवलं आहे.

Saam TV News

Jalna Robbery News : जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.जालना शहरातील नवीन मोंढा भागात दिवसाढवळ्या चोरट्यांनी थैमान माजवलं आहे.चक्क चोरट्यांनी दोन लाख रुपयांनी भरलेली बॅग पळवली आहे. ही सर्व चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीये. दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्यांमुळे व्यापारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.2 लाखांनी भरलेली बॅग 2 चोरट्यांनी हातसफाईने लंपास केली आहे.दरम्यान या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

Mumbai Crime: भयानक ! पत्नीला ४ तास 'कोंबडा' बनवून अमानुष मारहाण; तडीपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT