VIDEO:Khed मधील दिवाण खवटी परिसरात रेल्वे रुळावर माती Saam TV
Video

VIDEO: Khed मधील दिवाण खवटी परिसरात रेल्वे रुळावर माती, रुळावरुन माती काढण्याचं काम अंतिम टप्प्यात

Konkan Railway News: कोकणात दिवाण खवटी परिसरात रेल्वे रुळावर माती, १५ ते २० तासापासून ही माती बाजूला काढण्याचं काम सुरु.

Uday Satam

कोकणात रविवारपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचा खोळंबा झालेला पाहायला मिळत आहे. खेडमधील दिवाण खवटी या परिसरामध्ये रेल्वे रुळावर माती आली होती. ही माती रेल्वे रुळावरुन बाजूला काढायचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. गेल्या १५ ते २० तासापासून ही माती बाजूला काढण्याचं काम सुरु आहे. आता रेल्वे रुळावरुन माती काढण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून दोन ते अडीच तासांत रेल्वे मार्ग सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे अनेक प्रवासी हे रेल्वे स्थानकावर अडकले आहेत. त्यांना ST सेवा उपलब्ध करुण देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT