Pune Zika Virus News  SAAM TV
Video

Pune Zika Virus: पुणेकरांची चिंता वाढली; झिकाच्या रुग्णांची संख्या 28 वर...

Pune News: पुण्यातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. पुण्यात झिका रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. एकूण पुण्यात झिका रुग्णांची संख्या 28वर पोहोचली आहे.

Jyoti Kalantre

पुणे: झिका रुग्णांच्या संख्येत सातसात्याने वाढ होत असल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सध्या पुण्यात झिकाच्या रुग्णांची (Pune Zika Virus) संख्या एकूण संख्या 28 वर पोहोचली आहे. तसेच झिका वायरसची लक्षण आढळल्यास तातडीने तपासणी करण्याचे आवाहन देखील आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. झिका रोग हा मच्छर चावल्याने होतो,त्यामुळे घर आणि परिसरात मच्छर होणार नाहीत याची काळजी घेण्याचे पालिकेकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

Diabetes Control Sugar Free Drink: डायबिटीजसाठी 'हे' 5 ड्रिंक्स आहेत वरदान; रक्तातील साखर वाढणार नाही

SCROLL FOR NEXT