VIDEO: मृत्यूचा थरार! भरधाव रेल्वे, रुळावर अडकले 40 विद्यार्थी! पुढे काय घडलं? Saam TV
Video

VIDEO: थरार! समोर एक्स्प्रेस येत होती, तितक्यात ट्रॅकवरच अडकली ४० विद्यार्थी असलेली स्कूल बस, पुढे काय घडलं बघा!

Nagpur School Bus News: नागपुरातून हृदयाचा ठोका चुकवणारी बातमी, 40 विद्यार्थी रेल्वे रुळावर अडकले.

Uday Satam

नागपुरात काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आलीये.. 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस रेल्वे रुळ क्रॉस करताना, रेल्वे रुळाच्या मधोमध अडकली! कोणत्याही क्षणाला रेल्वे येऊन त्यांच्या जिवाचं बरंवाईट होईल अशी परिस्थिती उद्भवली होती.. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.. रेल्वे कोणत्याही क्षणी बसला धडक देऊ शकते, ही बाब नागरीकांच्या लक्षात येताच नागरीकांनी रेल्वे रुळाच्या दिशेने धाव घेतली.. अशातच ज्या रुळावर बस अडकली होती. त्याच रुळावर भरभाव वेगात रेल्वे येत होती.. रेल्वेचा वेग बसमध्ये बसलेल्या चिमुरड्यांच्या कानठळ्या बसवणारा होता.. नागरीकांनी परिस्थितीचं भान ठेवत योग्य वेळी रेल्वेला लाल रंगाचा कपडा दाखवला.. शेकडो लोकांची गर्दी, रुळाच्या मधोमध अडकलेली बस पाहून रेल्वे चालकाला संशय आला.. समयसुचकता दाखवत रेल्वे चालकानेही योग्य वेळी रेल्वे थांबवली... आणि 40 विद्यार्थी सुखरुप वाचले!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT