ST,SC Supreme Court Big Decision SAAM TV
Video

Video: SC,ST संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; आरक्षणापासून वंचित असणाऱ्यांना दिलासा!

ST,SC Supreme Court Big Decision : अनुसूचित जाती आणि जमातीतल्या उपवर्गीकरणास सुप्रीम कोर्टानं मान्यता दिलीय. सुप्रीम कोर्टाच्या सात न्यायमूर्तींनी 6 विरुद्ध 1 अशा बहुमताने हा निकाल दिलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनुसूचित जाती आणि जमातीतल्या उपवर्गीकरणास सुप्रीम कोर्टानं मान्यता दिलीय.. त्यामुळे वर्गीकरणाचे अधिकार आता राज्य सरकारकडे गेले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या सात न्यायमूर्तींनी 6 विरुद्ध 1 अशा बहुमताने हा निकाल दिलाय.कोर्टाच्या निर्णयामुळे एससी-एसटी प्रवर्गात आरक्षण असूनही लाभापासून वंचित राहिलेल्या अतिमागास घटकांना त्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. एससी आणि एसटी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने 2004 ला निर्णय दिला होता. (या निर्णयाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आपल्या स्वतःच्या निर्णयाची समीक्षा करत अतिमागासवर्गीयांसाठी आरक्षित प्रवर्गातच राखीव जागांचा मार्ग मोकळा केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यासाठी दोन अश्व सज्ज

पावसाळ्यात मिळणारी चमचमीत आणि औषधी तरोटा भाजी, एकदा तरी नक्की खा

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टर 3 टक्क्यांपेक्षा कमीच राहणार? आठव्या वेतनाबाबत आली मोठी अपडेट

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT