Ramesh Bais News  SAAM TV
Video

Ramesh Bais: राज्याला लवकरच मिळणार नवीन राज्यपाल?

New Governor of Maharashtra News: सध्याचे राज्यपाल रमेश बैस यांचा कार्यकाळ हा 28 जुलैला संपणार आहे. त्यामुळे राज्याला आता लवकरच नवीन राज्यपाल मिळणार असल्याची माहिती समोर येतेय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्याचे सध्याचे राज्यपाल (Governor of Maharashtra) रमेश बैस यांचा कार्यकाळ 28 जुलैला संपणार आहे.त्यामुळे महाराष्ट्राला लवकरच नवीन राज्यपाल मिळण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या काळात आतापर्यंत कोणत्याही राज्यपालांना मुदतवाढ देण्यात आली नाहीये.त्यामुळे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांना देखील मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमीच आहे. मोदी सरकारच्या काळात मंत्रीपद भुषवलेल्या काहींना लोकसभेत उमेदवारी नाकारण्यात आली होती,त्यांच्यापैकीच कोणाचीही राज्यपाल म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade lip balm : महागडे लिप बाम कशाला? घरच्या घरी बीटपासून बनवा नॅचरल लिप बाम; ओठ राहतील मऊ अन् गुलाबी

मोठी राजकीय घडामोड! 48 आमदारांसह मुख्यमंत्र्यांनी गाठली दिल्ली; पीएम मोदींची घेणार भेट,तर्कवितर्कांना उधाण

Constipation : सकाळी पोट साफ होत नाही? ३ पदार्थ कोमट पाण्यात मिसळून प्या, रोजचा त्रास होईल बंद

शेळीपालनाचा व्यवसाय करायचाय, पण शेड नाहीये? शासनाकडून किती मिळतं अनुदान?

Work Life Balance : नोकरी अन् घर सांभाळताना दमछाक होतेय? वर्किंग मदर्सनी वापरा 'ही' सोपी ट्रिक; ताण होईल गायब

SCROLL FOR NEXT