Central Line Railways Saam Tv News
Video

Central Line Railways | कल्याण - कर्जत लोकलच्या विलंबाचं कारण समोर...

लोकल विभागाच्या सिग्नल नियमांच्या बदलामुळे कल्याण - कर्जत लोकल विलंबित होतात.

Saam TV News

मध्य रेल्वे : गेल्या आठवड्यापासून कल्याण - कर्जत लोकलच्या विलंबाचं कारण समोर आलं आहे. लोकल फेऱ्यांना सिग्नल नियमांचा हा फाटका बसतो आहे. लोकल विभागाच्या सिग्नल आणि टेलिकोम विभागाच्या नविन नियमांनुसार रेल्वे गाडी 200 मीटर पुढे गेल्यानंतर तो रुळ दुसऱ्या गाडीसाठी मोकळा होतो. यापुर्वी रेल्वे गाडी 70 मीटर पुढे गेल्यावर रेल्वे रुळ गाडी धावण्यासाठी मोकळा होत होता. मात्र याच करणामुळे लोकल खोळंबत असल्याची माहीती समोर आली आहे. कल्याण ते दादर भायखाळा लोकल वेगाने धावते. मात्र गेल्या रविवार पासून CSMT च्या आधी लोकल थांबतात. सातत्त्याने हो असलेल्या या लोकल विलंबा संदर्भात उद्घोषणा होत नाही आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugarcane Juice: उन्हाळ्यात उसाचा रस प्यायल्याने मिळतील हे ७ जबरदस्त फायदे

Maharashtra Live News Update: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर ॲन्जिओप्लास्टी

दैवी शक्तीच्या नावाने खरातची काळी कृत्ये, नराधम महिलांना कसा ओढायचा जाळ्यात? वाचा अत्याचाराची मोडस ऑपरेंडी

Weight Loss Tips: नाचणी की ज्वारीची भाकरी? पोटाचा घेर कमी करण्यासाठी कोणता पर्याय ठरतो फायदेशीर

Gas war : आता जगात गॅस वॉर, इराणचे गॅस डेपो इस्रायलच्या टार्गेटवर

SCROLL FOR NEXT