Nilesh Rane VIDEO: प्रतिबंधात्मक आदेश असतानाही काढला मोर्चा Saam TV
Video

Nilesh Rane VIDEO: प्रतिबंधात्मक आदेश असतानाही काढला मोर्चा, निलेश राणेंसह 450 जणांवर गुन्हा दाखल

Nilesh Rane News: गोहत्या मुद्यावरुन हिंदू संघटनांतर्फे मोर्चा आणि रास्तारोको, निलेश राणेंसह 450 जणांविरोधात गुन्हा दाखल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्नागिरी: रविवारी गोहत्या होत असल्याच्या मुद्द्यावरून हिंदू संघटनांतर्फे मोर्चा आणि रास्तारोको काढण्यात आला. या प्रकरणी भाजप नेते निलेश राणे यांच्यासह एकूण 450 जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी 11.30 ते 2.35 या कालावधीत मारुती मंदिर शिवसृष्टी, माळनाका ते जेलरोड असा मोर्चा काढत रास्ता रोको करण्यात आला होता. यावेळी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू होते. पण त्यानंतर देखील मोर्चा निघाला. शिवाय रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले. त्यामुळे जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असं असलं तरी दाखल केलेल्या गुन्ह्यांची माहिती देण्यासाठी पोलिसांकडून मात्र टाळाटाळ केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

Detox Water Benefits: वजन कमी करण्यासोबत पचनही सुधारायचं? आठवड्यातून ३ वेळा प्या हे टेस्टी डिटॉक्स वॉटर

Shiv Sena Symbol Hearing: शिवसेनाप्रमुख पद गोठवण्यात आलं; शिंदे गटाचा युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात काय झालं?

मराठा बांधव आक्रमक! पुणे-सातारा रस्ता अडवला; जोरदार घोषणाबाजी|VIDEO

लग्नाआधी वजन कमी करायचंय? मुलींनी नक्की फॉलो कराव्यात ‘या’ 5 टिप्स

SCROLL FOR NEXT