Jalna Accident News: भीषण!जीप थेट विहिरीत कोसळली Saam TV
Video

Jalna Accident News: भीषण! जीप थेट विहिरीत कोसळली,अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू

Jalna News: जालन्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. जीप विहिरीत कोसळल्याने 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे,तर 6 जण जखमी झालेत.

Jyoti Kalantre

जालना: पंढरपूरवरुन वारकरी घरी परतत होते,त्यावेळी त्यांनी जालन्यात उतरुन टॅक्सी जीप केली होती. दुचाकी समोरुन आल्याने जीप चालकाने नियंत्रण सुटले आणि जीप थेट विहिरीत कोसळली, या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे,तर 6 जण गंभीर जखमी झालेत.दुर्देवी अशी ही घटना वारकऱ्यांसोबत घडली आहे.विशेष म्हणजे या भीषण अपघातात जीप चालक बचावला असून,सध्या त्याची चौकशी सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकीय घडामोडींना वेग! राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? मुंबईतील बैठकीत नेत्यांमध्ये काय चर्चा झाली? VIDEO

Ajay Devgn Birthday : अभिनेता नाही तर 'हे' बनायचे होते बॉलिवूडच्या 'सिंघम'ला, एका चित्रपटाने नशीब पालटले

Lasun Chutney: जेवणासोबत चटपटीत खाण्याची इच्छा होतेय? मग लगेचच बनवा लसणाची चटणी, वाचा रेसिपी

BJP Office: भाजप मुख्यालयाबाहेर मोठा स्फोट, कानठळ्या बसवणाऱ्या आवाजानं परिसर हादरला; चंदीगडमध्ये खळबळ

Fansache Cutlet Recipe : घरी 'असे' बनवा १० मिनिटांत फणसाचे कटलेट्स, एक घास खाताच पाहुणे करतील कौतुक

SCROLL FOR NEXT