VIDEO: सरकारने आत्मचिंतन करावं, पुण्यातील 'त्या' घटनेवरुन विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा Saam TV
Video

VIDEO: सरकारने आत्मचिंतन करावं, पुण्यातील 'त्या' घटनेवरुन विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा

Vijay Wadettiwar News: पुण्यात महिला वाहतूक पोलिसाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यात महिला वाहतूक पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली होती. महिलेला अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुण्यातील फरासखाना परिसरात रात्री ही धक्कादायक घटना घडली ड्रंक ॲड ड्राइव्ह प्रकरणी कारवाई सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली आहे. तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. यावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पुणे प्रकरणात आता जर दिवसा पोलीस अधिकाऱ्यांवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न होत असेल तर सरकारने आत्मचिंतन करावं, गृह विभागाने आत्मचिंतन करावं. असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

SCROLL FOR NEXT