735k VIDEO : Bachchu Kadu यांच्या प्रहार पक्षाला निवडणूक आयोगाकडून 'बॅट' चिन्ह  SAAM TV
Video

VIDEO : Bachchu Kadu यांच्या प्रहार पक्षाला निवडणूक आयोगाकडून 'बॅट' चिन्ह

MLA Bahchu Kadu Allocated The Bat Symbol : बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला भारतीय निवडणूक आयोगातर्फे मिळाले "बॅट" हे अधिकृत निवडणूक चिन्ह.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला भारतीय निवडणूक आयोगातर्फे "बॅट" हे अधिकृत निवडणूक चिन्ह मिळाले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे अधिकृत निवडणूक चिन्हासाठी अर्ज केला होता. यानंतर येणाऱ्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बॅट चिन्हावर निवडणूक लढणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रहार जनशक्ती बॅट चिन्हावर लढवणार आहे, निवडणूक आयोगाने प्रहारला बॅट चिन्ह दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shampoo Tips: शॅम्पू करताना चुकूनही करू नका 'या' ७ चुका; केस होतील खराब, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

Maharashtra News Live Update: MPSCने पुन्हा परीक्षा ढकलली; २५ ऑक्टोबरची गट-क पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीला

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT