VIDEO: कपडे फाडाफाडी, हाणामारी अन् शिवीगाळ! दोन्ही पुढाऱ्यांचे ड्रायव्हर पोलिसांसमोरच एकमेकांना भिडले! Saam TV
Video

VIDEO: कपडे फाडाफाडी, हाणामारी अन् शिवीगाळ! दोन्ही पुढाऱ्यांचे ड्रायव्हर पोलिसांसमोरच एकमेकांना भिडले!

Hasan Mushrif Kolhapur News: पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा कोल्हापूरात पूरग्रस्त भागात दौरा, धैर्यशील माने आणि राहुल आवडे यांच्यामध्ये हाणामारी.

Uday Satam

पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूरात पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी आले होते. यादरम्यान खासदार धैर्यशील माने आणि आमदार पुत्र राहुल आवडे या दोघांच्या वाहनचालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. दोन्ही नेत्यांची वाहनं पार्किंग करत असताना एकमेकाला घासल्याने वाहन चालकांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन दोन्ही वाहनचालकांकडून आधी एकमेकांना अश्लील शिवीगाळ करण्यात आली त्यानंतर बेल्टने फ्री स्टाईल हाणामारी करण्यात आली असून हे प्रकरण एकमेकांचे कपडे फाटेपर्यंत वाढलं. शिवाय सदर प्रकार हा हसन मुश्रीफ यांच्या समोरच घडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT