Abhishek Ghosalkar Murder Case Saam TV
Video

Abhishek Ghosalkar : घोसाळकर हत्या प्रकरण तपासात त्रुटी; मुंबई हायकोर्टाचा पोलिसांना धक्का

Ghosalkar Murder Case Update : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासात त्रुटी असल्याने आता ही प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येणार आहे, असे हायकोर्टाने सांगितले आहे. तेजस्विनी घोसळकर यांनी याबाबत याचिका दाखल केली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई पोलिसांच्या तपासात त्रुटी असल्याने अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येत असल्याचं हायकोर्टाकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात तेजस्विनी घोसाळकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ती हायकोर्टाने स्वीकारली आहे. मुंबई पोलिसांना हा हायकोर्टाने दिलेला धक्का आहे.

अभिषेक घोसाळकर हत्ये प्रकरणी पोलिसांवर राजकीय दबाव आहे. त्या दबावामुळे पोलिस या घटनेचा योग्य तपास करत नसल्याचा आरोप तेजस्विनी घोसाळकर सळकर यांनी केला होता. शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची ही याचिका स्वीकारली असून आता या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआय करणार आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये मॉरिस भाई याने अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

चिमुकलीचा हात खेळता खेळता लिफ्टच्या दरजावात अडकला; धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT