Uday Samant News Saam Tv News
Video

Uday Samant News: वक्त आने दो, जवाब भी देंगे हिसाब भी देंगे! बॅनरवरुन सामंत बंधूनी राणेंना टोला लगावला?

Uday Samant News: कणकवली येथे लागलेल्या बॅनरवरुन सगळ्यांचं लक्ष वेधलं! सामंत बंधूच्या निशाण्यावर नारायण राणे?

Saam TV News

कणकवली येथे सामंत बंधू यांच्या बॅनरने अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे. वक्त आने दो जवाब भी देंगे, हिसाब भी देंगे अशा आसयाचं बॅनर झळकवण्यात आलं आहे. या बॅनरवर सामंत बंधूंचे फोटो देखील पहायला मिळतायत. यावरुन कणकवलीत एक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. उदय सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी हा राणेंना इशारा दिला आहे का? असा प्रश्नही यावरुन अनेकांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT