VIDEO : ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका! लवकरच धावणार 'रिंग मेट्रो' SAAM TV
Video

VIDEO : ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका! लवकरच धावणार 'रिंग मेट्रो'

Thane Ring Road Metro Project : ठाणेकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे, ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून , रिंग रोड प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाणेकरांची आता लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे, कारण लवकरच ठाण्यात 'रिंग मेट्रो' धावणार आहे. ठाण्यातील रिंग रोड प्रकल्प हा सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेचा एक भाग असून, रिंग रोड साठी लवकरात लवकर भू संपादन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत.

 सुमारे १२,२०० कोटी रुपयांच्या आणि २९ किमी अंतराच्या या प्रकल्पात २२ स्थानके आहेत. या प्रकल्पामुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत मिळणार आहे. दरम्यान ही मेट्रो लोकमान्य, मानपाडा, डोंगरीपाडा,वाघबीळ, आझादनगर,मनोरमानगर, कोलशेत, बाळकूम,राबोडी,ठाणे स्टेशन या स्टेशनवर धावणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

Panhala Fort : कोल्हापूरची शान! पन्हाळा किल्ल्याची 'ही' रहस्ये तुम्हाला माहीत आहेत का? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT