Thane Rain News Update Today Vandana Cinema Saam TV News
Video

Thane Rain Video: पावसाचा फटका!ठाण्यातील वंदना थिएटरजवळ पाणीच पाणी! वाहतुकीवर परिणाम

Thane Rain News Update Today: ठाण्यात मुसळधार पावसाने वाहतुकीवर मोठा परिणाम, वंदना सिनेमागृहाजवळ सखल भागात पाणी साचल्यानं तारांबळ

Siddhesh Sawant

ठाणे : ठाण्यात मुसळधार पाऊस झाला. सकाळपासून पडणार्‍या पावसाचा फटका पुन्हा एकदा ठाण्यातील वंदना सिनेमागृह या ठिकाणी बसला. वंदना सिनेमा परिसरात दोन फुटाहून अधिक पाणी साचलंय. त्यामुळे वाहन चालकांची एकच तारांबळ उडाली आहे. ठाण्यात मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय. नालेसफाईचा प्रश्नही यामुळे उपस्थित केला जातोय. ठाण्यात सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फटका आता ठाण्यातील जनजीवनावर होताना पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे ठाण्यातील वाहतूकही मंदावली आहे. ठाण्यासोबत मुंबई आणि आसपासच्या भागातही पावसाची संततधार सुरु असल्याचं पाहायला मिळालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अंबरनाथमध्ये चायनीजच्या दुकानातून घातक हत्यारं हस्तगत

Beed News: बीडमध्ये चाललंय काय? आश्रम शाळेत अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा छळ, नवऱ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी -शिवाजीनगर मेट्रो 'या' दिवशी होणार सुरू, पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार

Sonam Wangchuk Hunger Strike : "खऱ्या रँचोसाठी आवाज उठवलाच पाहिजे...", बॉलिवूड अन् मराठी कलाकारांचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा | VIDEOS

Tech Tips : तुम्हाला माहित आहे का? फोनच्या कॅमेरा जवळ छोटे छिद्र का असते ?

SCROLL FOR NEXT