Aaditya Thackeray meets Pradeep Purnekar family saam tv
Video

ठाणे पोलिस स्टेशनबाहेर शिवसैनिकांची तुफान गर्दी; दोन्ही शिवसेना एकमेकांच्या विरुद्ध; आदित्य ठाकरेही पोहोचले|VIDEO

Pradeep Purnekar Case Latest News in Thane: प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्या प्रकरणानंतर ठाण्यात राजकीय वातावरण तापले आहे. ठाणे पोलीस स्टेशनबाहेर शिवसैनिकांची गर्दी, टेंभी नाक्यावर शिंदे सेनेचे शक्तिप्रदर्शन आणि आदित्य ठाकरे यांची पोलीस आयुक्तांशी भेट घेतली.

Omkar Sonawane

प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यात दोन्ही शिवसेना एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला असून शिंदेसेना विरुद्ध ठाकरे सेना आणि मनसे असे चित्र निर्माण झाले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे टेंभी नाक्यावर शक्तिप्रदर्शन पाहायला मिळत आहे. तसेच आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाणे पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे. त्याआधी पूर्णेकर कुटुंबियांची भेट घेऊन चर्चा केली. या प्रकरणात माजी महापौर मीनाक्षी शिंदे हे मुख्य आरोपी असल्याचा आरोप पुर्णेकर कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. यामुळे ठाकरे सेना आणि मनसे ही चांगलीच आक्रमक झाली असून लवकरात लवकर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेश शिंदे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी ठाकरे सेना आणि मनसेकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदित्य ठाकरे प्रदीप पूर्णेकरांच्या घरी; एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये; थेट पोलिस आयुक्तांना दिले आदेश

काँग्रेसच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल, सांगलीचं राजकारण तापलं, नेमकं प्रकरण काय आहे?

86 वर्षाच्या पैलवानानं निवडणूक गाजवली; पवारांचा विधान परिषद निवडणुकीत 100 टक्के स्ट्राईक रेट

Maharashtra News Live Update : स्वाभिमानी संघटनेने ऊस वाहतूक करणाऱ्या २० ते २५ बैलगाड्यांचे टायर फोडले..

Weak Urine Flow : लघवीचा वेग अचानक कमी झालाय? दुर्लक्ष करू नका, गंभीर समस्येचे असू शकते संकेत!

SCROLL FOR NEXT