Sujat Ambedkar Saam tv
Video

राजकारण तापलं; वंचितच्या रॅलीवर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा हल्ल्याचा प्रयत्न, सुजात आंबेडकरांचा गंभीर आरोप, VIDEO

Sujat Ambedkar News : वंचितच्या रॅलीवर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुजात आंबेडकरांनी केला आहे. ते ठाण्यात बोलत होते.

Vishal Gangurde

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस उतरले आहेत. ठाण्यातही सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या धामधुमीदरम्यान शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी वंचितच्या रॅलीवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला आहे. यानंतर सुजात आंबेडकर यांनी ठाण्यातूनच शिंदे गटाला जोरदार इशारा दिलाय. 'गुंडगिरी कराल तर याद राखा, असा इशारा सुजात आंबेडकर यांनी दिला आहे. सुजात आंबेडकरांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापलं असून स्थानिक शिंदे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT