Raj Thackeray Speech :  Saam tv
Video

Raj Thackeray : परप्रांतीय रिक्षाचालकाची राज ठाकरेंना धमकी, अपशब्द वापरले, ठाण्यातील घटनेने मनसे आक्रमक

Why the auto driver abused Raj Thackeray in Thane : ठाण्यातील गांधीनगर परिसरात किरकोळ वादातून परप्रांतीय रिक्षाचालकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांना शिवीगाळ व धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Namdeo Kumbhar

Rickshaw Driver Threatens Raj Thackeray : ठाण्यामध्ये एका परप्रांतीय रिक्षाचालकाने किरकोळ वादातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नेते अविनाश जाधव यांना धमकी देत शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, ठाण्यातील गांधीनगर परिसरात हा प्रकार घडला आहे. एका मराठी रिक्षाचालकाशी झालेल्या वादानंतर या परप्रांतीय चालकाने थेट राज ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरले. त्याने 'मग राज ठाकरे का का?' असे म्हटल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, या रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत. मनसेच्या वतीने स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, दारूचा नशेत मनसे नेते राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांना शिवीगाळ करणाऱ्या शैलेश यादव या रिक्षा चालकाला ठाण्यातील चितळसर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'१९ डिसेंबरला नागपूरची व्यक्ती पंतप्रधान होणार'; माजी मुख्यमंत्र्यांचा दावा, कारणही सांगितलं...

Maharashtra Live News Update: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा फेटाळला विशाल अगरवालचा जामीन

Border 2 Teaser Out: 'ये खड़ा हैं हिंदुस्तान...; अंगावर काटा आणणारा 'बॉर्डर 2'चा धमाकेदार टिझर प्रदर्शित

Saree Blouse Designs: कोणत्या साडीवर कोणता ब्लाउज दिसेल उठून? स्टायलिश लूकसाठी वाचा टिप्स

Maharashtra Politics: राज्यातील पालिका निवडणुकीनंतर शिवसेनेत भाकरी फिरणार? या मंत्र्यांना एकनाथ शिंदे देणार डच्चू|VIDEO

SCROLL FOR NEXT