Thane Rain Video Saam Tv
Video

Thane Rain Video: ठाण्यात मुसळधार पाऊस! पाण्यासोबत घरात शिरले साप | VIDEO

Snake In Thane Rain: ठाण्यात आज मुसळधार पाऊस कोसळत आहे. ठाण्यात पावसाच्या पाण्यात सापदेखील दिसत आहे. हे साप पाण्यासोबत नागरिकांच्या घरात शिरले आहेत. याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

Siddhi Hande

राज्यात आज सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. नागरिक गुडघ्याभर पाण्यातून प्रवास करत आहेत. दरम्यान, या पाण्यात सापदेखील दिसत आहे. ठाण्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पाण्यसोबत सापदेखील नागरिकांच्या घरात घुसल्याचे दिसत आहे.त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्यातून सापदेखील प्रवास करत असतील तर नागरिकांना चालताना वैगेरे सतर्क राहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT