Minor girl physically abused Saam Tv
Video

Thane News : कळवा रूग्णालयाच्या परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पाहा VIDEO

Minor girl physically abused in Kalwa Hospital area : ठाण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचं समोर आलंय. कळवा रूग्णालयाच्या परिसरात ही घटना घडली.

Rohini Gudaghe

मुंबई : ठाण्यातून एक संतापजनक घटना समोर आलीय. कळवा रूग्णालयाच्या परिसरामध्ये एका दिव्यांग मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलंय. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती मिळतेय. नराधमानं संधी साधत रूग्णालयाच्या आवारात असलेल्या उद्यानामध्ये अल्पवयीन मुलीसोबत गैरप्रकार केलाय. या घटनेमुळे ठाण्यात मोठी खळबळ उडाली आहे.

बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना ठाण्यातून ही घटना समोर आलीय. प्रदीप शेळके, असं या नराधमाचं नाव आहे. सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे आरोपीला वेळीच ताब्यात घेण्यात आलंय. घटनेमुळे ठाण्यात संतापजनक वातावरण आहे. कळवा रूग्णालयाच्या परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग झालेला आहे. पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलंय. घटनेमुळे ठाण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT