29-Year-Old S. Keerthana Makes It To Tamil Nadu Cabinet Saam
Video

२९ व्या वर्षी थेट मंत्री! थलापती विजय यांचा मोठा निर्णय; एस. किर्तना यांच्या नावाची चर्चा

Thalapathy Vijay cabinet : अवघ्या २९ वर्षीय एस. किर्तना यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. शिवकाशीच्या पहिल्या महिला आमदार असलेल्या किर्तनांच्या नियुक्तीची देशात चर्चा सुरू आहे.

Namdeo Kumbhar

29-Year-Old S. Keerthana Makes It To Tamil Nadu Cabinet : तामिळनाडूच्या मंत्रिमंडळात शिवकाशीच्या अवघ्या 29 वर्षीय आमदार एस. किर्तना यांना मोठी संधी देण्यात आली आहे. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेत राजकीय प्रवासात नवा टप्पा गाठला आहे. राजकीय सल्लागार ते मंत्री असा त्यांचा प्रवास सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

शिवकाशीच्या त्या पहिल्याच महिला आमदार आणि आता पहिल्या महिला मंत्री ठरल्या आहेत. हिंदी भाषेवरून चर्चेत आलेल्या किर्तना आता महत्त्वाची प्रशासकीय जबाबदारी सांभाळणार आहेत. तरुण नेतृत्वाला संधी देण्याच्या निर्णयामुळे तामिळनाडूच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

थलापती विजय यांनी आज मुख्यमंत्रिपदापती शपथ घेतली, ते तामिळनाडूचे नववे मुख्यमंत्री ठरले. राहुल गांधी यांनी शपथविधी सोहळ्याला खास उपस्थिती लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT