Mumbai Thackeray Group Saam Tv News
Video

Mumbai Thackeray Group : ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात!

ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. उमेदवाराची चिठ्ठी घेऊन बसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

Saam TV News

Mumbai Thackeray Group | ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. उमेदवाराची चिठ्ठी घेऊन बसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. यावर संजय राऊत बोलताना म्हणालेत, " आज पाचव्या टप्यातील मतदान होत आहे. देशातील 94 लोकसभा मतदार संघाच्या निवडणुका आहेत. प्रचंड पैसे वाटप सुरु आहे. निवडणूक आयोग कारवाई करत नाही. निवडणूक आयोग भारतीय जनता पक्ष्याची शाखा म्हणून काम करतेय". कार्यकर्त्यांच्या अटकेवर बोलताना सुद्धा संजय राऊत म्हणाले, "मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी समांतर मतापत्रिका ठेवल्या होत्या. आमचा शिवसैनिकांना त्यांनी अटक केली दादागिरी केली. मुख्यमंत्री यांनी दबाव टाकून शिवसैनिकांना अटक करायला लावली".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

SCROLL FOR NEXT