Sanjay Raut Saam Tv
Video

Maharashtra Politics : आनंद आश्रमाचा बेकायदेशीर ताबा घेतला, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Sanjay Raut Reaction On Tembhi Naka Anand Ashram : आनंद आश्रमात घडलेल्या प्रकारावरून ठाकरे गटाचे संजय राऊत आक्रमक झालेले आहेत. त्यांनी आश्रमाचा बेकायदेशीर ताबा घेतल्याचं राऊत म्हणाले आहेत.

Rohini Gudaghe

मुंबई : ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात पैसे उधळण्याचा प्रकार समोर आला. यावरून मात्र राज्यात संतापाची लाट आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, आनंद दिघे साहेब असते तर त्यांनी पैसे उधळणाऱ्या लोकांच्या बॉसला टेंभी नाक्यावर चापकाने फोडून काढलं असतं.

राऊत यांनी सांगितलं की, आनंद दिघे जिथे बसत होते त्या खुर्चीवरती एक हंटर लावलेला असायचा. त्या हंटरचा अर्थ असा होता की, चुकाल तर पाठीवर हंटर पडेल. अनेकांना तो हंटर पडलेला देखील आहे. कुठली संस्कृती ठाण्यामध्ये आली? आनंद आश्रमाचा बेकायदेशीर ताबा घेतल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय. धाक , दहशत दाखवून ताबा घेतला. मुळात ती शिवसेनेची प्रॉपर्टी आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ayodhya Ram Temple: राम मंदिरातून दररोज ६ ते ८ लाखांची चोरी; पैसा नेमका कुठे जात होता?

Low Heart Rate: लो हार्ट रेटमुळे ब्लड प्रेशरही कमी होऊ शकतो का? ही लक्षणं अजिबात दुर्लक्षित करू नका

Maharashtra News Live Update: बदलापूरचा कोंडेश्वर धबधबा प्रवाहित; पर्यटकांची मोठी गर्दी

Face Care: चाळीशीतही २० वर्षांच्या मुलीसारखा गुलाबी ग्लो पाहिजे? मग फेसवॉश नव्हे, वापरा 'ही' घरगुती सामग्री

काळाचा घाला! रस्ता ओलांडताना भरधाव कारने चिरडले; ७ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT