Dasra Melava SAAM TV
Video

Mumbai Shivaji Park : शिवाजी पार्कवर चिखलाचं साम्राज्य; दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासमोर आव्हान | VIDEO

Thackeray Group Dasara Melava : ठाकरे गटाचा उद्या दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा होणार आहे. मात्र मेळाव्याला काही तास शिल्लक असताना शिवाजी पार्क मैदानात चिखलाचं साम्राज्य निर्माण झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दसरा मेळाव्यासाठी उद्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानात ठाकरे गटाचा भव्य कार्यक्रम होणार आहे. मात्र मेळाव्याला काही तास बाकी असतानाच मैदानात चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे मैदानात साचलेले पाणी आणि चिखलामुळे कार्यकर्त्यांना तसेच उपस्थितांना गैरसोयीचा सामना करावा लागणार असल्याची भीती व्यक्त केली जातेय. ठाकरे गटाकडून मात्र तयारी जोरात सुरू असून, मैदान स्वच्छ करण्यासाठी कामगार तैनात करण्यात आले आहेत. पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर मात करून मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार पक्षाकडून व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळे उद्या होणारा दसरा मेळावा नेमक्या कशा वातावरणात पार पडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: नेदरलँड्सने वाढवली होती धडधड; टीम इंडियाचं गचाळ क्षेत्ररक्षण तरीही भारताचा रोमांचक विजय

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT