MP Arvind Sawant questions police officials during a tense moment in Worli after an externment notice was issued to a Shiv Sena (UBT) leader. Saam Tv
Video

ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला तडीपारीची नोटीस, खासदार अरविंद सावंत आणि पोलिसांमध्ये शाब्दिक राडा, रात्री नेमकं काय घडलं? VIDEO

Arvind Sawant Verbal Clash With Police In Worli: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरळीत तणाव निर्माण झाला. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला तडीपारीची नोटीस दिल्यानंतर खासदार अरविंद सावंत आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला.

Omkar Sonawane

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मुंबईमधील वरळी भागात तणावाची परिस्थिति निर्माण झाली होती. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला तडीपारीची नोटीस दिल्याने शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. खासदार अरविंद सावंत यांची आणि पोलिसांशी शाब्दिक बाचाबाची देखील झाल्याचे दिसून आले.

ठाकरे गटाचे पदाधिकारी आकाश सोनवणे यांना वरळी पोलीस ठाण्याकडून तडीपारीची नोटीस बजावण्यात आल्यानंतर खासदार अरविंद सावंत आक्रमक झाले. संबधित पदाधिकाऱ्याची नेमकी चूक काय असा सवाल त्यांनी पोलिसांना केला. कोणताही गुन्हा दाखल नसताना त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली असा जाब अरविंद सावंत यांनी विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates : उमेदवाराची पोलिसांशी बाचाबाची

प्रेमाचा भयानक शेवट! बायको रागात म्हणाली फाशी घे, नवऱ्याने लगेच दिला जीव, ६ महिन्याआधीच झाले होते लव्ह मॅरेज

Back Neck Blouse Design: बॅकलेस ब्लाऊजच्या या आहेत 5 लेटेस्ट डिझाईन, लूक दिसेल एकदम भारी

Akshay Kumar: 'बाबा खूप कर्जात बुडालेत'; मतदानासाठी आलेल्या अक्षय कुमारला मुलीने मागितली मदत, व्हिडिओ व्हायरल

मतदान केंद्राबाहेर आमचा भगवा स्कॉड; बेकायदेशीर काही दिसले की जागेवर फोडणार; संजय राऊतांचा इशारा

SCROLL FOR NEXT