VIDEO : Rajkot Fort येथील ठाकरे आणि राणे समर्थकांच्या राड्यात, किल्ल्यावरील चिरा कोसळली SAAM TV
Video

VIDEO : Rajkot Fort येथील ठाकरे आणि राणे समर्थकांच्या राड्यात किल्ल्यावरील चिरा कोसळली

Thackeray Camp And Narayan Rane Supporter Fight at Rajkot Fort : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आज मालवणमध्ये मविआकडून आंदोलन पुकारले गेले, दरम्यान ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये राडा झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 महिन्यांपूर्वी मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. परंतु, अवघ्या आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळल्याने, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली गेली. राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रया उमटल्या. दरम्यान महाविकास आघाडीकडून मालवणमध्ये आंदोलन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आज मालवणमध्ये मविआकडून आंदोलन पुकारले गेले, दरम्यान ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये राडा झाला, या राड्यादरम्यान राजकोट किल्ल्यावरील चिरा कोसळल्याची देखील दुर्देवी घटना घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला निश्चित, कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार?

Pitru Paksha : पितृपक्षात न चुकता करा पाण्याचे 'हे' ५ उपाय, पितर होतील प्रसन्न अन् मिळेल आशीर्वाद

Maharashtra News Live Update: देशी कांद्यांचे भाव वाढल्याने इजिप्तचा कांदा एपीएमसीमध्ये दाखल

Farmer Yojana : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आरोग्य सवलत योजना, डॉक्टर दाम्पत्याचा कौतुकास्पद प्रयत्न

Pooja Birari: बांदेकरांच्या सुनबाईंचा मराठमोळा थाट! गुलाबी नऊवारीत पूजा बिरारीचा खुलला लूक

SCROLL FOR NEXT