Raj and Uddhav Thackeray holding hands on stage after 19 years a powerful symbol of Marathi unity Saam tv
Video

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Uddhav and Raj Thackeray join Hands: ठाकरे बंधू १९ वर्षांनी एकत्र आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाची लाट उसळली. मराठीच्या मुद्यावर एकवटलेले हे बंधू सरकारच्या हिंदीसक्ती विरोधात उभे राहिले. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले.

Omkar Sonawane

आज प्रत्येक शिवसैनिक आणि मनसैनिकाचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाची लाट उसळली आहे. मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधुनी एकत्र येत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. सरकारने हिंदीसक्तीचा जीआर काढल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे यांनी या विरोधात मोर्चा काढून आंदोलन करणार होते. मात्र काही दिवसातच सरकारने हा शासन निर्णय रद्द केला. हा निर्णय रद्द केल्यानंतर या मोर्चाचे रूपांतर विजय मेळाव्यामध्ये झाले. आज तब्बल 19 वर्षांनंतर दोन्ही भाऊ एकत्र आल्याने शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण बघायला मिळाले. यावरच शिवसैनिकांनी प्रतिक्रिया देत म्हणाले आजचा दिवस आमच्यासाठी दिवाळीसारखा आहे. तर दोन भावांच्या एकत्र येण्यामुळे भाजपची पायाखालची वाळू सरकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT