Shiv Sena and MNS supporters gather at Shivaji Park ahead of the historic joint rally of Uddhav and Raj Thackeray. Saam Tv
Video

आम्ही नाही आणली भाड्याची माणसं... शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची शेरोशायरी|VIDEO

Thackeray Brothers Joint Rally At Shivaji Park Mumbai: मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेआधी शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी शेरोशायरी करत विरोधकांना टोला लगावला. 22 वर्षांनंतर ठाकरे एकत्र येत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

Omkar Sonawane

राज आणि उद्धव ठाकरे यांची आज महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील शिवाजी पार्कमध्ये संयुक्त सभा पार पडत आहे. या सभेसाठी भव्य दिव्य अशी तयार करण्यात आली असून मोठ्या संख्येने मनशिवसैनिक दाखल केले आहे. 22 वर्षांनी शिवाजीपार्क ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने मोठीं उत्सुकता लागली असून ठाकरे आता भाजपवर काय प्रहार करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तत्पूर्वी आलेल्या सैनिकांनी शरोशायरी म्हणत विरोधकांना टोला लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT