Pune VIDEO: पुण्यातील 'त्या' नामांकित हॉटेलला अतिरेकी कारवायांचा धोका  Saam TV
Video

Pune VIDEO: पुण्यातील 'त्या' नामांकित हॉटेलला अतिरेकी कारवायांचा धोका

Pune Hotel News: पुण्यातील एका नामांकित हॉटेलला दहशतवाद्यांचा धोका, हॉटेलला पत्र लिहून कळवला धोका

Uday Satam

पुण्यातील एका नामांकित हॉटेलला दहशतवाद्यांपासून धोका असल्याची शक्यता आहे. सतत गर्दीने गजबजणाऱ्या हॉटेलला पत्र लिहून धोका कळवण्यात आला आहे. हॉटेल मधील डिस्को थेक् रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस देत सुरक्षेचा मुद्दा पोलीसांनी उपस्थित केला आहे. सतत गर्दी होत असल्यामुळे हॉटेलला पुणे पोलिसांनी अनेक नोटीसा बजावल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कल्याणी नगर भागात असलेल्या एका नामांकित हॉटेलला अतिरेकी कारवायांबाबत अलर्ट करण्यात आलं आहे. एखादी अतिरेकी संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष्य करुन बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवु शकतात, त्यातून मोठ्या प्रमाणात जिवीतहानी देखील होऊ शकते त्यामुळे पोलीसांकडून स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Using Phone Before Sleep: बेडवर जाण्याआधी फोन वापरणं टाळा, ही वाईट सवय मोडण्यासाठी ९ कारणं माहीत असायलाच हवीत

SCROLL FOR NEXT