Donald Trump saam tv
Video

Iran-Israel Tension: इराण-इस्रायल युद्धात आता अमेरिका उतरणार? ट्रम्पनी जी-7 परिषद सोडत घेतली महत्त्वपूर्ण बैठक|VIDEO

Iran-Israel Conflict Deepens: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणच्या अणु सुविधांवर इस्रायलनं सुरू केलेल्या हल्ल्यांमध्ये सहभागी होण्याचा विचार करत असल्याची जोरदार चर्चा आहे.

Omkar Sonawane

इराण आणि इस्रायलमधील युद्ध दिवसेंदिवस अधिक वाढत चालले आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉप्सने बुधवारी दावा केला आहे की, इस्रायलची राजधानी तेल अवीवर केलेल्या हल्ल्यात हायपरसोनीक क्षेपणास्त्राचावापर करण्यात आला. या हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये आता अमेरिकेने उडी घेतली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणच्या अणु सुविधांवर इस्रायलनं सुरू केलेल्या हल्ल्यांमध्ये सहभागी होण्याचा विचार करत असल्याची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रपती ट्रम्प जी-7 शिखर संमेलनातून अचानक निघून गेले. त्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये महत्त्वाची बैठकही झाली. त्यामुळे अमेरिकेच्या सहभागासंदर्भात अटकळ बांधली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT