Wadala Clash Saam tv
Video

Wadala Clash : वडाळ्यात शोभायात्रेआधीच राडा; विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि पोलीस भिडले, नेमकं काय घडलं? VIDEO

Wadala Clash News : वडाळ्यात शोभायात्रेआधीच राडा झालाय. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि पोलीस भिडल्याचं पाहायला मिळालं.

Vishal Gangurde

रामनवमीनिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेदरम्यान राडा झाल्याची घटना घडली आहे. पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप केला. या राड्यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले. विनापरवाना शोभायात्रा काढल्याबद्दल पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. रामनवमीनिमित्त शोभायात्रा आज यात्रा निघणार होती. या शोभायात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

SCROLL FOR NEXT