madha news  Saam tv
Video

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद पेटला, गावात १४४ कलम लागू

madha news : माढाच्या अंजनगाव खेलोबामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद पेटला आहे. गावात १४४ कलम लागू झाला आहे.

भरत नागणे

सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्याने दोन गटात वाद निर्माण झाला. यामुळे गावात सामाजिक तणाव निर्माण झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात राहावा यासाठी जमाव बंदी आदेश लागू करण्यात आली आहे. दरम्यान अनाधिकृतपणे गावात पुतळा बसवल्या प्रकरणी दत्तात्रय पाटेकर,ओंकार चव्हाण आणि गजानन कृपाळ तीन जणांवर माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुतळा कायम ठेवावा या मागणीसाठी एका गटाने टायर पेटवून आंदोलन करण्यात आले. सध्या गावात तणाव असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेनेवरील सुनावणीत सुप्रीम कोर्टात काय घडलं? निवडणूक आयोगाला चूक भोवणार?

राहुल गांधीनी उडवली PM मोदींची खिल्ली; स्टेजवरील गळाभेटीच्या व्हिडिओची होतेय चर्चा, VIDEO

चीन बनणार ‘गोल्डन हब’? काय आहे चीनचं 'ऑपरेशन गोल्ड' ?

धावत्या एक्स्प्रेसमध्ये घुसला साप! प्रवाशांची पळापळ|VIDEO

Maharashtra News Live Update: Dhule: चाकणमधील २० कंपन्यांच्या स्थलांतरावर शरद पवारांची चिंता सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा

SCROLL FOR NEXT