Tempo stuck in a pothole on Narangi Bypass, Virar – Major damage but no injuries reported. Saam Tv
Video

उड्डाणपुलाच्या कामाचा विलंब, रस्त्यावर खड्डे; टेम्पो अडकून अपघात|VIDEO

Narangi Bypass Road Accident: विरारमधील नारंगी बायपास रस्त्यावर खड्ड्यात टेम्पो अडकून अपघात झाला. मोठे नुकसान झाले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.

Omkar Sonawane

विरारमधील नारंगी बायपास रस्त्यावर टेम्पो खड्ड्यात अडकला.

अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान झाले पण जीवितहानी नाही.

उड्डाणपुलाचे काम रखडल्याने रस्त्यावर खड्डे व चिखल वाढला आहे.

स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या दुरवस्थेवर नाराजी व्यक्त केली.

विरार: नारंगी बायपास रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात चार चाकी टेम्पोगाडी अडकून अपघात झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.विरार पूर्वेकडून पश्चिमेकडे पाण्याच्या बाटल्या घेऊन हा टेम्पो निघाला होता. मात्र उड्डाणपुलाचे काम रखडल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल तसेच खड्डे पडले आहेत वाहन चालकांना तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागतात यामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले

SCROLL FOR NEXT