Telegram CEO Vicky Donor Special Report Saam TV
Video

Special Report: कधी पाहिलाय 100 मुलांचा बाप?

Telegram CEO News Today: वयाच्या 39 व्या वर्षी 100 मुलांचा बाप... 12 देशांमध्ये 100 पेक्षा जास्त मुले असल्याचा दावा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडिया ॲप टेलिग्रामचे संस्थापक आणि CEO पावेल दुरोव यांनी एक धक्कादायक खुलासा केलाय.. यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. पावेल यांनी त्यांचे 12 देशांमध्ये 100 पेक्षा जास्त मुले असल्याचा दावा केला आहे. या दाव्यानंतर जगभर मोठी खळबळ उडालीय. सोशल मीडियावर याबाबत अनेक सवाल उपस्थित केले जातायत. याबाबत पावेल यांनी स्वतः मोठा खुलासा केलाय. पावेल हे गेल्या 15 वर्षांपासून मुल बाळ होत नसलेल्या जोडप्यांना स्पर्म डोनेट करतायत..आज 12 देशात पावेलची 100 मुलं आहेत... याची संपूर्ण कहाणी पावेल यांनी टेलिग्रामवरील मेसेजमध्ये लिहीली आहे. पावेल यांनी मेसेजमध्ये काय म्हटलंय पाहूयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : उपराजधानी नागपुरात घातपाताची शक्यता, जैशकडून धमकी, १० हजार पोलीस तैणात

Maharashtra Live News Update: इंडिगोच्या विमानसेवेच्या गोंधळाचा फटका नागपुरात पोहचणाऱ्या मंत्री-आमदारांना

Nagpur : हिवाळ्यात नागपूरमध्ये राजकीय वातावरण तापणार, विरोधक सरकारला घेरणार, कोणते मुद्दे गाजणार?

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

नाशिकमध्ये भाविकांवर काळाचा घाला, कार ३०० फूट दरीत कोसळली, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT