VIDEO: स्पर्म डोनर! Telegram चे CEO Pavel Durov यांचा मोठा खुलासा  Saam TV
Video

VIDEO: स्पर्म डोनर! Telegram चे CEO Pavel Durov यांचा मोठा खुलासा

Telegram CEO Pavel Durov News: टेलिग्राम फाऊंडर विकी डोनरच्या भुमीकेत? पावेल दुरोव यांचा मोठा खुलासा.

Uday Satam

स्पर्म डोनेट करणारा विकी डोनरचा मुव्ही तुम्ही पाहिलाच असेल. आता रिअल लाईफ मधला विकी डोनर समोर आला आहे. टेलिग्राम फाऊंडर आणि सीईओ पावेल दुरोव यांनी मोठा खुलासा केला आहे. जगात एक दोन नव्हे तर तब्बल 100 मुलांचा बाप असल्याचा मोठा खुलासा Telegram च्या CEO ने केलेला आहे. स्पर्म डोनेशनच्या माध्यामातून पावेल दुरोव यांनी १२ देशांमधील १०० हून अधिक मुलांना जन्म दिला असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. १५ वर्षांपूर्वी पावेल यांच्या मित्राच्या बायकोला मुल जन्माला घालण्यास समस्या होती. तेव्हा त्यांच्या मित्राने त्यांना स्पर्म डोनेट करण्याची विनंती केली. ते स्पर्म डोनेट करण्यासाठी क्लिनिकला गेले असता डॉक्टरांनी त्यांना स्पर्मची क्वालिटी चांगली असल्याचं सांगितलं. त्यानंतर स्पर्म डोनेट करण्याचा निर्णय घेतला असं पावेल यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Helipad : कोस्टल रोडवर लवकरच हेलिपॅड सुरु होणार; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

Ajit Pawar Funeral: सुनेत्रा वहिनींना हात देत सुप्रिया सुळेंनी सावरलं, अजितदादांना अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर; पाहा VIDEO

Bigg Boss Marathi 6 : "तो माझा..."; बिग बॉसच्या घराबाहेर पडताच लावणी क्वीनने पलटी मारली, राधा मुंबईकरने बॉयफ्रेंडविषयी केला मोठा खुलासा

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : अजित पवारांच्या पार्थिवावर काहीच वेळात होणार अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT