Tejaswini pandit Saam TV
Video

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

Marathi Vijayi Melava : मराठी विजयी मेळ्याव्यासाठी अनेक कलाकारांनी त्यांची उपस्थिती लावली आहे. या दरम्यान, तेजस्विनी पंडित यांनी माध्यमांशी संवाद साधताना भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

त्रिभाषा धोरणाविरोधात एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंविषयी राज्यभरात उत्सुकता आणि सकारात्मकता आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री तेजस्विनी पंडित हीने भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येत आहेत, यापेक्षा मोठं काहीच नाही, अशा शब्दांत तीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल दोन दशकांनंतर एका व्यासपीठावर येत असल्याची ऐतिहासिक घटना आज मुंबईतल्या वरळी डोममध्ये पाहायला मिळणार आहे.येथे सर्वजण जो जीआर रद्द झालेला आहे त्याचा विजय साजरा करण्यासाठी आलेलो आहोत तेजस्विनी पंडित हीची ही प्रतिक्रिया ऐकून अनेकांनी तिच्याशी सहमती दर्शवली आहे.या एकतेमुळे राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: मार्केटमधून घराकडे निघालेल्या महिलेसोबत भयंकर घडलं, भररस्त्यात पोलिसाने छेड काढली नंतर...

Maharashtra News Live Update: सिद्धटेक येथे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Paan Gulkand Modak Recipe : तोंडात टाकताच विरघळणारा पान-गुलकंद मोदक, गणपतीच्या नैवेद्यासाठी परफेक्ट रेसिपी

High Court : 'Rent’ शब्द वापरल्याने भाडेकरूचा दर्जा मिळत नाही; ३२ वर्षे सुरु असलेल्या खटल्यावर हायकोर्टाचा मोठा निर्णय

Mumbai To Ashtavinayak : मुंबई टू अष्टविनायक; कार, बस की ट्रेन? जाणून घ्या कसा कराल सोपा अन् जलद प्रवास

SCROLL FOR NEXT