Marathi actress Tejaswini Pandit graces the Thackeray brothers' historic rally at Worli Dome, Mumbai saam tv
Video

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Tejaswini Pandit at Raj and Uddhav Thackeray Rally: राज आणि उद्धव ठाकरे तब्बल १९ वर्षांनंतर एकत्र मंचावर येत असलेल्या मेळाव्यात मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित उपस्थित झाल्या आहे.

Omkar Sonawane

संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी देशाला आणि साता समुद्रापार राहणाऱ्या मराठी माणसाला ज्याची उत्सुकता आहे तो ठाकरे बंधूंचा मेळावा आज मुंबईत होत आहे. राज आणि उद्धव ठाकरे आज वरळीत होणाऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर येणार आहेत. राज आणि उद्धव ठाकरे यांची तोफ मुंबईतून धडाडणार आहेत.

मुंबईतील वरळी डोममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते, कार्यकर्ते वरळीत दाखल झाले आहेत. तसेच विविध मराठी कलाकार देखील झाले आहे. मराठी कलाकार तेजस्वी पंडित या देखील उपस्थित झाल्या आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Plane Crash: बारामतीत विमान कोसळलं, वैमानिकाची स्टंटबाजी; स्थानिकांचा आरोप

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; म्हाडाचे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवली, कारण काय?

Milk Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका! अमूल अन् मदर डेअरीचे दूध महागले, नवे दर किती?

bridge collapse : मोठा अनर्थ टळला! डंपरच्या भारानं जुना पूल कोसळला, सुधागडमधील दुर्घटना

पुण्यानंतर मुंबईत खळबळ; CSMT, BMC वर संशयास्पद ड्रोन; नागरिक भयभीत

SCROLL FOR NEXT