Tejaswi Ghosalkar saam tv
Video

मोठी बातमी! मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकर, प्रविण दरेकरांची माहिती|VIDEO

Political Buzz: मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती झाली आहे. भाजप नेते प्रविण दरेकरांनी हा निर्णय सहानुभूतीने घेतल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे त्या भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे.

Omkar Sonawane

तेजस्वी घोसाळकर ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. अशातच भाजपची सत्ता असलेल्या मुंबई जिल्हा बँकेकडून तेजस्वी घोसाळकरांना संचालक केले आहे.

मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष भाजप नेते प्रविण दरेकर यांनी हा अभिषेक घोसाळकर यांच्या दुर्दैवी हत्येनंतर सद्भावनेने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. अभिषेक घोसाळकर मुंबई बँकेत संचालक होते. त्यामुळे अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर संचालक पदाची जागा रिक्त होती. त्या जागेवर अभिषेक यांची पत्नी तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्या देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, महागाईचा भडका उडणार? PM मोदींच्या विधानामागे काय आहेत आर्थिक कारणे?

SSC Success Story: दररोज 2 किमीची पायपीट,कंदिलाच्या उजेडात अभ्यास; दहावीत 94.20% गुण मिळवणाऱ्या वैष्णवी बाडगुडेची प्रेरणादायी कहाणी

Palghar Tourism : पालघरमध्ये लपलेले समुद्री सौंदर्य, 'या' बीचवर एन्जॉय करा वीकेंड, कडक उन्हात अनुभवाल थंडगार हवा

Pune Crime : व्यावसायिक तरुणीच्या हत्येनं पुण्यात खळबळ; पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, धक्कादायक कारण उघड

Maharashtra News Live Update: जालना पोलिसांची मोठी कारवाई, नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्यांसह औषधांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT