Tejasvi Ghosalkar statement on husband death case Saam Tv
Video

"माझ्या पतीच्या हत्येचा खटला संथ गतीने सुरू आहे, म्हणून..." भाजप पक्षप्रवेशावेळी तेजस्वी घोसाळकर काय म्हणाल्या? VIDEO

Tejasvi Ghosalkar: पती अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या खटल्याला सीबीआयकडून होत असलेल्या विलंबामुळे न्यायासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं तेजस्वी घोसाळकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Omkar Sonawane

ऐन महापालिकेच्या निवडणुकीचं बिगूल वाजण्याच्या पूर्वीच ठाकरे गटाच्या महत्वाच्या नेत्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या प्रमुखब उपस्थित हा पक्षप्रवेश पार पडला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ठाकरे कुटुंबाला सोडण्याचा निर्णय खूप कठीण होता, पण पती अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा खटला सीबीआयकडे संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे न्यायासाठी आणि प्रभागातील विकासासाठी हा निर्णय घेतला,' असे त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर हा प्रवेश निश्चित झाल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

इंजिनमध्ये बसून मशालीने विरोधकांना जाळू; राज ठाकरेंचा महायुतीवर घणाघात

Sunday Horoscope : दिवसभरात प्रेमाचा वर्षाव होईल; ५ राशींच्या लोकांचा आनंद गगनात मावणार नाही

Vande Bharat Sleeper: 'या' दिवशी धावणार देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा

टीम इंडियाला मोठा धक्का; पहिल्या वनडे सामन्याआधी स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

SCROLL FOR NEXT