Team India Saam Tv News
Video

Team India: Special Report: चॅम्पियन्स ट्रॉफी पाकमध्ये नको,भारताची भूमिका

Team India: टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीची तयारी सुरु झालीय. त्यातच चॅम्पियन ट्रॉफीचा आयोजक पाकिस्तान असल्याने भारताने पाकिस्तानात खेळणार नसल्याचं जाहीर केलंय.

Rachana Bhondave

Team India: Special Report: टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर आता टीम इंडियाचं चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचं ध्येय आहे. मात्र चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तानात करण्यात येणार असल्याने भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिलाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

परीक्षा कक्षात ३० मिनिटे अगोदर उपस्थित राहणं अनिवार्य; मुंबई विद्यापीठाचा महत्वपूर्ण निर्णय, २०२६-२७ पासून सर्व परीक्षांना नियम लागू

snakebite disease : सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित, सरकारी-खासगी रुग्णालयांना मृत्यूची नोंद बंधनकारक

बीडमधील धक्कादायक प्रकार! सीझरनंतर डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; आईची मृत्यूशी झुंज सुरू

Maharashtra News Live Update: महानगरपालिकेच्या वेळेस राष्ट्रवादी बरोबर युती करणं हा चुकीचा निर्णय; सपकाळ

Manoj Jarange Health : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली

SCROLL FOR NEXT