Techer Salary Saam Tv
Video

Techer Salary: शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! आता गुरुवारी होणार पगार | VIDEO

Techer's Salary Date: शिक्षकांसाठी खुशखबर आहे. येत्या एक दोन दिवसांमध्ये शिक्षकांचे पगार होणार आहेत. यासाठी निधी प्राप्त झाला आहे. गुरुवारी शिक्षकांच्या खात्यात पगार जमा होतील, असं सांगितलं जात आहे.

Siddhi Hande

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहेत. येत्या गुरुवारी म्हणजेच उद्या शिक्षकांचा पगार होणार आहे. माध्यमिक शिक्षकांचे पगार आता लवकरच होणार आहे. २८ मे रोजी शिक्षकांच्या पगारासाठी निधी प्राप्त झाला आहे. त्यानंतर हा पगार वितरीत केला जाणार आहे. गुरुवारी हा पगार देणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शिक्षकांना मात्र खूप आनंद झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक पगाराची वाट बघ होते. आणि आता तो दिवस आला आहे. गुरुवारी हा पगार शिक्षकांच्या खात्यात जमा होणार आहे. टप्प अनुदान शाळा आणि महाविद्यालयांसाठीही निधी आला आहे.जिल्हा प्राथमिक शिक्षकांसह, खाजगी शाळांतील शिक्षकांचे पगार १-२ दिवसात होतील, असं सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजकारणात खलबतं वाढली! राज ठाकरेंचा फडणवीसांना फोन, नेमकी चर्चा काय? पाहा,VIDEO

Manikrao Kokate : रमीच्या डावामुळे माणिकराव कोकाटेंचे खातं जाणार? कुणाला मिळणार कृषिमंत्रीपद?

Aadhaar, PAN Card भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नाही; कोणत्या कागदपत्राद्वारे सिद्ध होणारं तुमचं नागरित्व? जाणून घ्या

Share Market: ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनं आधी गडगडला नंतर सावरला; सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये उसळी

Maharashtra Live News Update: - बीडच्या वडवणी शहरात मंत्री इंद्रनील नाईक यांचे जंगी स्वागत

SCROLL FOR NEXT