Pension News Saam Tv News
Video

Pension News: 2005 नंतरच्या शिक्षकांना मिळणार पेन्शन! पेन्शनच्या घोषणेनंतरही संभ्रमाचं टेन्शन

देशभरात 1982 ची निवृत्त वेतन योजना लागू होती. मात्र, 2003 साली वाजपेयी सरकारच्या काळात यात बदल करून नवीन पेन्शन योजना आणण्यात आली.

Rachana Bhondave

Teachers Pension Special Report: गेली अनेक वर्ष भिजत पडलेलं शिक्षकांच्या निवृत्ती वेतनाविषयी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची घोषणा केलीय. '1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या शिक्षकांना पेन्शन देणार, असं आश्वासन दिलंय. सरकारी तिजोरीत पैसा नसतानाही पेन्शन योजना लागू केली.मात्र, यामुळे निवृत्ती वेतनाचा वाद मिटणार का, याकडे लक्ष लागलंय. पाहूया, यासंदर्भातला एक रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : दिवाळी-दसऱ्यात दिवाळं निघणार, सोनं ५० हजारांनी महागणार; तज्ज्ञांच्या अंदाजाने सराफा बाजारात खळबळ

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम

Manoj Jarange Exclusive : मला मारण्याचं षडयंत्र रचलंय; मनोज जरांगेंचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

Dhananjay Munde : मोठी बातमी! धनंजय मुंडेंची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?

Saree Draping : डाव्या की उजव्या? साडीचा पदर कोणत्या बाजूला काढावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT